लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाळ लहान असलं तरीही बिनधास्त प्रवास करा... फक्त एवढी काळजी घ्या.. - Marathi News | Traveling with baby.. No problem.. Only take care of this | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :बाळ लहान असलं तरीही बिनधास्त प्रवास करा... फक्त एवढी काळजी घ्या..

काही गोष्टींची काळजी घेतली तर बाळांना घेऊनही लांबचा जवळचा कोणताही प्रवास सुखकर होऊ शकतो. बाळ सोबत आहे म्हणून प्रवास टाळण्याचं कारणच उरत नाही. ...

हॉटेलमुळे फिरण्याचा विचका नको.हॉटेल बुक करण्याआधी या चार गोष्टी आधी पाहा! - Marathi News | Must look out for four things before hotel booking | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हॉटेलमुळे फिरण्याचा विचका नको.हॉटेल बुक करण्याआधी या चार गोष्टी आधी पाहा!

हॉटेलचं बुकिंग काळजीपूर्वक करावं. वेगवेगळ्या साइट्सवर दिसणाºया रु म ‘तशाच’ असतील असं नाही. त्यामुळं फसण्यापेक्षा आधीच काळजी घेणं चांगलं. ...

तुम्हाला ‘चांगले पर्यटक’ व्हायचय का? मग हे मॅन्युअल वाचा आणि त्यातले नियम पाळा! - Marathi News | You want to become responsible tourist then follow these rules. World tourism organization makes some thumb rules for tourist. | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तुम्हाला ‘चांगले पर्यटक’ व्हायचय का? मग हे मॅन्युअल वाचा आणि त्यातले नियम पाळा!

तुम्ही जिथे कुठे प्रवास करत असाल तिथला निसर्ग, तिथल्या संस्कृती आणि परंपरांचा मान ठेवा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या यजमानाला मान द्या,’ असं आवाहनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशनचे महासचिव तालिब रिफाई यांनी केलं आहे. जबाबदार प ...

पर्यटन करताना  अँडव्हेन्चरसारखं काही थ्रील अनुभवायचं असेल तर इस्त्राएलला  जा.. ‘डिफेन्स टूरिझम’ ही भन्नाट कल्पना या देशानं शोधून काढली आहे. - Marathi News | Israel is going to stat new wave in tourism. They decided to satrt deffence tourism. | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटन करताना  अँडव्हेन्चरसारखं काही थ्रील अनुभवायचं असेल तर इस्त्राएलला  जा.. ‘डिफेन्स टूरिझम’ ही भन्नाट कल्पना या देशानं शोधून काढली आहे.

लोकांना कसं लपायचं, वेळप्रसंगी बंदूक कशी चालवायची, अनपेक्षित हल्ल्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे शिकण्यात रस आहे. इस्त्राएलमधल्या काही आंत्रेप्रिनर्सनी या सगळ्याचा नीट विचार केला आणि त्यातून व्यवसाय संधी शोधली. त्याचाच परिणाम म्हणजे ही ‘डिफेन्स टूरि ...

भारतात वसलेला अनोखा भारत पाहायचा असेल तर ही 7 गावं चुकवू नका! - Marathi News | If you want to see real beautiful India then never miss these 7 villages. Why? Read it! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतात वसलेला अनोखा भारत पाहायचा असेल तर ही 7 गावं चुकवू नका!

शहरीकरण वाढतय, खेडी ओस पडताय, खेड्यात काय आहे? सगळी चमकधमक तर शहरातच! ही आणि अशी कितीतरी नकारात्मक विधानं खेड्याबद्दल केली जात असली तरी खरा भारत त्यापेक्षाही सुंदर भारत पाहायचा असेल तर भारतात वसलेली काही खेडीच तुम्हाला हा अनुभव देवू शकता. मग अशी खेडी ...

भारतात वसलेला अनोखा भारत पाहायचा असेल तर ही 7 गावं चुकवू नका! - Marathi News | If you want to see real beautiful India then never miss these 7 villages. Why? Read it! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतात वसलेला अनोखा भारत पाहायचा असेल तर ही 7 गावं चुकवू नका!

शहरीकरण वाढतय, खेडी ओस पडताय, खेड्यात काय आहे? सगळी चमकधमक तर शहरातच! ही आणि अशी कितीतरी नकारात्मक विधानं खेड्याबद्दल केली जात असली तरी खरा भारत त्यापेक्षाही सुंदर भारत पाहायचा असेल तर भारतात वसलेली काही खेडीच तुम्हाला हा अनुभव देवू शकता. मग अशी खेडी ...

या सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही. - Marathi News | These six things can not be boring even though the long journey of the train. | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :या सहा गोष्टींमुळे रेल्वेचा प्रवास कितीही लांबचा असला तरी कंटाळवाणा होत नाही.

आवड, तडजोड किंवा सोय यापैकी कारण कोणतंही असो रेल्वेचा प्रवास अनेकजण नेहेमी करतात. हा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी आपण आवर्जून घ्यायला हवी. ...

निसर्गरम्य असलं तरीही तुवालूला पर्यटकांची गर्दी नसते. आॅफबीट ठिकाणाच्या शोधात असाल तर तुवालूला जायलाच हवं! - Marathi News | Tuvalu:- Must visit to this lest visited destination | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :निसर्गरम्य असलं तरीही तुवालूला पर्यटकांची गर्दी नसते. आॅफबीट ठिकाणाच्या शोधात असाल तर तुवालूला जायलाच हवं!

फिजीपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर तुवालू आहे. पण फिजीला भेट देणा-या पर्यटकांच्या तुलनेत तुवालूला भेट देणा-या पर्यटकांची संख्या अगदीच नगण्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशननं तर 2016 सालातलं ‘लीस्ट व्हिजिटेड डेस्टिनेशन’ म्हण ...

प्रवासात ‘मोशन सिकनेस’नं तुम्ही हैराण होता? - Marathi News | Avoid 'Motion sickness' on the journey? | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :प्रवासात ‘मोशन सिकनेस’नं तुम्ही हैराण होता?

या आठ गोष्टी करा आणि बिनधास्त बॅग उचलून निघा.. ...