भारतातली काही पर्यटनस्थळं आहेत, जी आजही पर्यटकांची पहिली पसंती असतात. ज्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे कायम आहे अशा या ठिकाणांना आपण ‘एव्हरग्रीन टूरिस्ट स्पॉट’ही म्हणू शकतो. ...
भारतातली काही पर्यटनस्थळं आहेत, जी आजही पर्यटकांची पहिली पसंती असतात. ज्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे कायम आहे अशा या ठिकाणांना आपण ‘एव्हरग्रीन टूरिस्ट स्पॉट’ही म्हणू शकतो. ...
लोहगड किल्ल्यावर मुंबई - पुणे या दोन्ही ठिकाणांहून जाता येते.पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. तिथून दीड तासाच्या चालीनंतर ...
भारताच्या पूर्व किनाºयावर वसलेलं ओडिशा हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते. ...

राजधानी ब्रुसेल्सपासून अगदी एका तासाच्या अंतरावरचं बेल्जियम हे शहर. बेल्जियमची ट्रीप तुम्हाला जुन्या आणि नव्या गोष्टींच्या मेळाची एक अनोखी झलक दाखवते. ...
फिरायला गेल्यावर सगळ्यांत जास्त खर्च होतो तो महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याचा. पण याच खर्चाला कात्री लागली तर ट्रीपचं बजेटही कमी होतं. अशी काही ठिकाणं आहेत जिथे तीन दिवसांची ट्रीप अगदी माफक बजेटमध्येही होवू शकते! ...