विमानतळावर सामान हरवलं तर आता काय? असा हतबल करणारा प्रश्न पडतो. पण सामान हरवल्यानंतर काय करायचं हे जर पक्कं माहित असेल तर गहाळ झालेलं सामान विनाकटकट मिळतंही. ...
गोव्याला जाण्याची तुमची पहिलीचे वेळ असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अफाट मस्तीनं भरलेल्या या शहरात फिरताना काही गोष्टींची काळजी घेतली तर गोव्यात फिरण्याचा आणि मौजमजा करण्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. ...
भारतात अशाही काही रेल्वे गाड्या आहेत, ज्यांचं भांडं विमानापेक्षाही जास्त आहे. ज्यातून प्रवास करताना तुम्हाला एखाद्या टूरच्या पॅकेजएवढी रक्कम मोजावी लागू शकते. असे रेल्वेमार्ग आहेत जे तुमच्या प्रवासांच्या आठवणींना अविस्मरणीय बनवून टाकतात. ...
प्रत्येक देशाच्या धोरणानुसार व्हिसाचे नियम बदलत असतात. त्यामुळे कधीकधी व्हिसा वेळेवर न मिळाल्यानंही बेत रद्द करायची वेळ येऊ शकते. पण असेही काही देश आहेत, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा आॅन अरायव्हल’वर जाऊ शकता. ...
एखाद्या पंचतारांकित, सुसज्ज हॉटेलची खोली बुक केली की तुम्ही निश्चिंत होता. एवढे पैसे मोजलेत म्हटल्यावर सगळं काही ठीकठाक असेलच असं तुम्ही गृहीत धरता, पण या भ्रमात राहू नका. पंचतारांकित हॉटेल बुक करताना, तिथे राहाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर ...
ठाणे : वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीनेदेखील गिरवला आहे. पहिल्याच बैठकीत या समितीने तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर करून बिल्डरधार्जिन्या धोरणाला जणू पुन्हा पाठिंबाच दिल्याचे दिसून आले आहे.काही महिने वादग्रस्त ठरत असलेली ...