जपान, फ्रान्स, सुदान, व्हिएतनाम, तैवान य देशात आपल्याइतक्या सहजतेनं इंग्रजी बोललं जात नाही. त्यामुळेच इंग्रजी शिकवण्यासाठी या देशांत अनेक कम्युनिटी कार्यक्रमांना आणि व्यक्तींना आमंत्रित केलं जातं. ...
निसर्गसौंदर्य अगदी जवळून अनुभवण्याची इच्छा असेल, डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर पाहिलेले प्राणी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचे असतील तर किमान एकदा तरी आफ्रिकन सफारीवर जायलाच हवं. ...
ख्रिसमसची मजा केवळ विदेशातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यातही या गोवा, केरळ, मुंबई, पद्दुचेरी आणि दिल्ली या शहरांमधला ख्रिसमस आणि न्यू इयर माहौल अगदी पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो. ...
तुरूंग आणि पयर्टन हे शब्द एकत्र उच्चारल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. पण भारतात काही तुरूंग असे आहेत ज्यांच्यासोबत शतकांचा इतिहास जोडला गेलेला आहे. या तुरूंगांना एक विशिष्ट वलय प्राप्त झालं आहे आणि अशा तुरूंगांना भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओढा सध्या ...
लंडनच्या मादाम तुसाँच्या धर्तीवरच हे म्युझियम दिल्लीत सुरु झालंय. याआधी हे म्युझियम केवळ शनिवार आणि रविवारीच पाहता यायचं. आता त्याचं अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर मात्र पर्यटकांना ही सफर नेहमी करता येणार आहे. दिल्लीत आल्यावर या म्युझियमला भेट द्यायचं प्ल ...
कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथल्या मार्केटमध्ये हौसेनं खरेदीला जाणा-या आणि दराबाबत हुज्जत घालताना महिला दिसतीलच. पण तिथल्या विक्रेत्याही महिला असतील असं सहसा होत नाही. पण इम्फाळमधल्या मदर मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्हीही मह ...
ट्रेनच्या प्रवासाशी ज्यांचा हा भावनिक कनेक्ट आहे, त्यांनी भारतातल्या या रेल्वेमार्गांची ओळख करून घेतलीच पाहिजे. हे मार्ग बांधकामशास्त्राचे अजोड नमुने तर आहेतच पण इथल्या अतुलनीय निसर्ग दृश्यांसाठीही ते प्रसिद्ध आहेत. ...