पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली. ...
बर्फानं बनलेलं हॉटेल खरोखरच अस्तित्वात आहे आणि इथे येण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी कित्येक दिवस आधी तयारी केल्याशिवाय बुकिंगही मिळत नाही. ...
वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ ...
रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ...
कल्याण-डोंबिवली परिवहनला मिळणारे प्रतीदिन ५.५ ते ६ लाखांचे उत्पन्न विशेष उल्लेखनीय असून केडीएमटीची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याचा दावा सभापती संजय पावशे यांनी केला. ...
हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठीफार लांब विदेशात जायची मुळीच गरज नाही. भारतातही अशी स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली ठिकाणं आहेत. ही मजा अनुभवण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने महापालिकेच्याच स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ या मोहिमेला हरताळ फासला आहे. परिवहनच्या बहुतांशी बसेस अस्वच्छ असून प्रवासी धुळीसह घाणीतून प्रवास करण्यास विरोध करत आहेत, पण रेल्वे मार्गाच्या उपनगरिय वाहतूकीत तुडु ...
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून एलसीडीची चोरी करणा-यास सफाई कामगाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. बाळ चोरीच्या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ...