नवनवीन ठिकाणी फिरायला गेल्याने मनाला शांती लाभते. धकाधकीच्या जीवनातून थोडावेळ असा मोकळ्या ठिकाणांवर वेळ घालवल्यास आपला मूडही फ्रेश आणि आनंदी राहण्यास मदत होते. ...
ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा प्रवास आणखी चांगला होऊ शकतो. ...
आता गोव्यात काही ठिकाणांवर सेल्फी काढणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. सेल्फीच्या नादात होणारे मृत्यू टाळण्यासाठी गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...
गोव्यातील किना-यांवर खडकांमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटकांचे जीव गमावण्याचे प्रकार वाढल्याने सरकारने गंभीर दखल घेत अशी 24 धोकादायक ठिकाणे अधिसूचित केली असून या असुरक्षित ठिकाणी यापुढे सेल्फी घेण्यास मनाई असेल. ...
कोकण कॉन्क्लेव्हमध्ये जगातील ५० देशांचे उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कोकणवासी सज्ज झाले आहेत. कोकणातील पर्यटन, अन्न आणि अन्न प्रक्रीया उद्योगांना जागतिक व्यापार पटलावर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मावळात खोदण्यात आलेल्या लेण्यांचा विचार करता आपणास कार्ले, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर, पाले, पाटण या लेण्या प्रामुख्याने दिसतात. ख्रिस्त पूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकापर्यंत हिनयानपंथीय लेणी खोदण्यात आली़ ...