वातावरणातील गारवा हळूहळू वाढू लागला असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यातच ईयर एन्ड असल्यामुळे सर्वजण पार्टीमोडमध्ये आहेत. अशातच जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही खास डेस्टिनेशन्स सागंणार आहोत. ...
आपल्यापैकी प्रत्येकजण ट्रिप प्लॅन करताना अनेकदा विदेशी ठिकाणांना पसंती देतात. परंतु भारतामध्येच फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. ऐतिहासिक ठिकाणं, धार्मिक स्थळं, डोंगर-दऱ्या, सरोवर, वाळवंट यांसारखी अनेक ठिकाणं आहेत. ...