शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

IRCTC ची शानदार ऑफर! आता Royal enfield ने  'या' ठिकाणी स्वस्तात फिरण्याची संधी    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 9:25 AM

IRCTC : या पॅकेजमध्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी आणि श्नोंगपेडेंगला फिरण्याची संधी मिळेल. याशिवाय, हा दौरा 6 रात्री 7 दिवसांचा असेल.

नवी दिल्ली : जर तुम्ही मेघालयल फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी IRCTCने एक विशेष ऑफर (IRCTC Tour Package) आणली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही मेघालयल फिरू शकता आणि विशेष बाब म्हणजे तुम्हाला रॉयल एनफील्ड मोटरसायकलने प्रवास करण्याची संधी मिळत आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी आणि श्नोंगपेडेंगला फिरण्याची संधी मिळेल. याशिवाय, हा दौरा 6 रात्री 7 दिवसांचा असेल.

पॅकेजचे नाव - Enigmatic Meghalaya Adventure Packageकोणते ठिकाण - शिलाँग, चेरापुंजी आणि श्नोंगपेडेंगल (डाऊकी)किती दिवस असेल ट्रिप - 6 रात्री /7 दिवसट्रिपची तारीख -13.11.2021 ते 19.11.2021नंबर ऑफ सीट – 10जेवणाचा प्लॅन - सर्व जेवण आणि अल्पोपाहार उपलब्ध असतीलट्रॅव्हलिंग मोड - गुवाहाटी - शिलाँग - चेरापुंजी - शोंगपाडेंग - गुवाहाटीसाठी सेल्फ ड्राइव्ह मोटरसायकल

पॅकेजमध्ये काय मिळेल?>> स्टॅंडर्ड कॅटगरीचे हॉटेल उपलब्ध मिळेल. तसेच, ज्याठिकाणी हॉटेल/रिसॉर्ट उपलब्ध नाही, त्याठिकाणी परमनेंट कॅंपिगची सोय असेल.>> नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण मिळेल. यासह रिफ्रेशमेंट देखील उपलब्ध असेल.>> चांगल्या स्थितीत रॉयल एनफील्ड मोटरसायकल इंधनासह उपलब्ध असेल.>> याशिवाय हेल्मेट, नी गार्ड, ग्लोव्हज आणि सेफ्टी राईडिंग जॅकेट देखील मिळेल.>> रोड ट्रिप दरम्यान बेसिक उकरणांसह, मेकॅनिकची सुविधा देखील उपलब्ध असेल.>> प्रवासासाठी चालक आणि इंधनासह MUV बॅक अप वाहन सुद्धा मिळेल.

किती येईल खर्च?जर तुम्ही या प्रवासात एकटे असाल तर तुम्हाला 44640 रुपये खर्च करावे लागतील. या व्यतिरिक्त, डबल ऑक्युपेसीसाठी 38320 रुपये खर्च करावे लागतील.

चेक करा ऑफिशियल लिंकयाशिवाय, या पॅकेजविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=EGH030 या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसी