ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या २० ग्रामपंचायत भवनांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे पुढे आले. दरम्यान, प्रशासनाने माहिती संकलित केल्यानंतर ही संख्या पुन्हा वाढली. त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. स्थायी समितीने जनसुविधेचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे पाठ ...
शुक्रवारी (दि.४) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता स्थापन होईल, काळजी करू नका, असा कानमंत्र सदस्यांना दिल्याची माहिती आहे. ...
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे ...
जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेले मूल, सावली तालुक्यातील प्रत्येकी एक आणि राजुरा तालुक्यातील तीन अशा एकूण पाच शिक्षकांनी नुकताच विदेश दौरा केला आहे. या दौऱ्यासाठी त्यांचे खासगी काम असण्याची शक्यता आहे. मात्र आपला देश सोडून जाताना ज्या विभागात आप ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जण जुगार खेळताना आढळ ...