जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून सर्कलनुसार आरक्षण जाहीर केले. त्यामुळे निवडणुका लवकरच लागतील, अशी अपेक्षा इच्छुकांमध्ये बळावली होती. त्यातच राज्य शासनाने ब ...
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रिक्त पदांमुळे आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. वित्त अधिकाऱ्यापासून, सहा. वित्त अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनसारखी कामे अडून पडली आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी सुरू असल्याने या ठिकाणी स्वच्छता आणि शांतता राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे या आवारात पार्किंगसाठी परवानगी देणे किंवा गाड्या बाहेर सोडण्यासाठी चालक देणे शक्य नसल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अ ...
वेळेत अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करून न घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ शाळांमधील ४९ माध्यमिक शिक्षकांच्या जागा रद्द करण्याची शिफारस माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केली आहे. तशी शिफारस पुढील कारवाईसाठी शिक्षण संचालकांकडे करण्यात ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे. ...
विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हेल्थ मिशन (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्याभरातील कंत्राटी, अधिकारी, कर्मचारी, अभियंते आदींनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन छेड ...
समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रोग झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्याऐवजी रोग होणारच नाही यासाठी दक्षता घेऊन आरोग्य तंदुरु स्थ कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे ...
दूषित पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रो झालेल्या या मजुरांवर भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या ताफ्यासह ...