कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल मोहिमेने जोर पकडला असून इच्छुकांनी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि संजय घाटगे यांची भेट घेतली आहे. या दोघांनीही बदलासाठी अनुकुलता दर्शविल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून येत्या दि. ९ आणि १० मे रोजी याबाबतची अंतिम समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाही कर्मचारी संघटनांच्या पात्र पदाधिकांच्या बदल्या अटळ मानल्या जात आहेत. अध्यक्षा शौमिक ...
हितेंद्र काळुंखेकौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.ज ...
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात प्रथम आल्याबद्दल मध्यप्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून जिल्ह्यात दाखल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत आणि पदाधिकाऱ्यांची ओरोस फाटा त ...
आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन आणि क्लार्क महादेव मच्छिंद्र सारुख यांना लाचलूचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले होते. ...