जिल्ह्याभरातील मुला - मुलींना गोवर - रूबेला लसीकरण करण्याची माहीम जागतीक आरोग्य संघटनेव्दारे हाती घेण्यात आली आहेत. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य भरातील ...
शासकीय स्पर्धेतील विजेत्यालाच क्रीडा पुरस्कार अनुदान देण्याचे शिक्षण समितीमध्ये ठरले असताना, खासगी स्पर्धकाला अनुदान दिल्याचा विषय शुक्रवारी येथे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच तापला. ...
जि. प. कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन करत आहेत. चंद्रपूर जि. प. कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. ...
जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना गेल्या चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने हवालदिल झाले आहेत. वेतनाविना ‘दसरा’आणि ‘दिवाळी’चे सण घालवावे लागल्याने कर्मचाºयांमधून संताप व्यक्त होत आहे. ...
ज्या कर्मचाºयाला दारू पिण्यामुळे निलंबित केले, तोच कर्मचारी मंगळवारी खातेनिहाय चौकशी करणाºया महिला अधिकाºयासमोर दारू पिऊनच उपस्थित झाल्याने जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊसमध्ये ...
जिल्हा परिषद सदस्य आमदार-खासदारांच्या कामांमध्ये ढवळा-ढवळ करणार नाहीत. मात्र त्यांनी केल्यास खपवूनही घेणार नाहीत. पक्षभेद सोडून अशावेळी सर्वजण एकजूट दाखवून जि.प.सदत्वाचा धर्म पाळत जशास तसे उत्तर देतील, असे आज जि.प.त झालेल्या बैठकीत ठरले. ...