शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकां ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ज्या त्या तालुक्यातच करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आडसूळ ...
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२८) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांचा निलंबनाचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अधिकारी व पदाधिक ...
विकास कामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांना दिला जाणारा निधी वाढवावा. एका सदस्याची किमान ३५ लाखांची कामे मंजूर करावी, या मागणीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी शनिवारी पालकमंत्र्यांना साकडे घातले. ...
पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत राज्यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची गुरुवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १0 सदस्यांच्या चार पथकांनी कसून पडताळणी केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २१ व्या जिल्हास्तरीय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्कोच्या भव्य मैदानावर प्रारंभ झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते तीन दिवस चालणाऱ्या या म ...
नाशिक : कोणत्याही संस्थेच्या विकासात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. अशा अधिकारी, कर्मचाºयांमुळेच सर्वसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहचली जात असल्याने शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा असलेले ग्रामसेवक म्हणूनच जिल्हा परिषद ...
नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदे ...