लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

आॅनलाइन बदलीप्रक्रियेतील गैरप्रकार उघड - Marathi News | Replacing online repudiation of malpractices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन बदलीप्रक्रियेतील गैरप्रकार उघड

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक २०१७ पासून अनधिकृतरीत्या गैरहजर असताना २०१८मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीस मान्यता देण्यात आ ...

ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार - Marathi News | Gramsevak takes two crores of ammunition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार

दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. ...

पाच रुपयांमध्ये मिळणार वीस लिटर शुद्ध पाणी- जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये ‘वॉटर एटीएम’ - Marathi News |  20 liters of pure water in five rupees: Water ATMs in 51 villages in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाच रुपयांमध्ये मिळणार वीस लिटर शुद्ध पाणी- जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये ‘वॉटर एटीएम’

केवळ एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देणारे प्रकल्प कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारले जात आहेत ...

सुनावणीसाठी आलेले गुरुजी दिवसभर ताटकळले - Marathi News | Guruji, who had come to the hearing, looked through the entire day | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनावणीसाठी आलेले गुरुजी दिवसभर ताटकळले

आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे ...

देशमाने येथे केंद्रस्तरीय जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात - Marathi News | Country-wide ZP-President Cup tournament will be held here | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने येथे केंद्रस्तरीय जि.प.अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विमल शिंदे होत्या. स्पर्धेचे उदघाटन येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या हस्ते ...

कोल्हापूर : ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ दालन माहितीपूर्ण : शौमिका महाडिक - Marathi News | Explained: 'Shravika Prajra Parishad': Shohmika Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ दालन माहितीपूर्ण : शौमिका महाडिक

संपूर्ण आजरा तालुक्याचा आढावा घेणारे ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ हे दालन माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली. ...

नवीन वर्षात जिल्हा परिषदेच्या २३५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | Promotion of 235 employees of Zilla Parishad in new year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन वर्षात जिल्हा परिषदेच्या २३५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

सामान्य प्रशासन विभागाच्या जलद कामाचा कर्मचाऱ्यांना फायदा ...

कोल्हापूर : जयसिंगपूर, हुपरी नगरपालिकेला १ कोटीचा निधी - Marathi News | Kolhapur: 1 crore fund to Jaisingpur and Hupri municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जयसिंगपूर, हुपरी नगरपालिकेला १ कोटीचा निधी

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हुपरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले. ...