सरकारने शासकीय कार्यालयासाठी अथवा शासकीय योजनांच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जेम्स ही प्रणाली राबविली आहे. पण जि.प.मध्ये ही प्रणाली हाताळण्याकरिता टेक्नोसॅव्ही कर्मचाऱ्यांच्या अभाव आहे. त्याचा फटका आता विविध विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांन ...
मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दिवंगत मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचे आजरा येथे स्मृतीदालन उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ५0 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती अध्यक्षा शौम ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील शिक्षक वर्षभरापासून गैरहजर असतानाही तो बदलीप्रकियेत पात्र ठरविण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. शिक्षक बदली आॅनलाइन असल्याने चुकीच्या बदल्यांची शक ...
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कर्मचाºयांना निलंबित करतानाच, काही अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची वेळ जिल्हा परिषद व महापालिकेतील प्रशासन प्रमुखांवर यावी याचा अर्थ यंत्रणेतील सुस्तावलेपण वाढीस लागले आहे. एकीकडे शासन पूर्वीपेक्षा उत्तम कामाच्य ...