जिल्हा परिषदेतील स्वीय निधी खर्चाबाबत वारंवार सूचना देऊनही बहुतांश विभागांचा निधी ४० टक्क्यापर्यंत अखर्चित राहिला आहे. ज्या विभागाचा निधी शिल्लक आहे, त्यांनी महिनाभरात निधी खर्च शंभर टक्क््यांवर न्यावा, अन्यथा खातेप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कार ...
तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील ८ दिवसांपासून दीड ते तीन वर्षाखालील ५ ते ६ जनावरे, शेळ््यांचे २७ कोकरे आणि २ शेळ्या दगावले आहेत. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसंग्रामचे नवनाथ प्रभाळे व काही कार्यकर्ते पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष ...
जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली. ...
जिल्हा परिषदेतून कंत्राटदार व काही अधिकाऱ्यांची तुमडी भरण्यासाठी निघालेल्या तोंडी आदेशावरुन अनेक ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधींची १५० वी जयंती’ असे लिहिलेले बॅनर थोपविण्यात आले. ...
गेले पाच दिवस गजबजलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवामध्ये ४० लाख रुपयांची विक्री झाली. बुधवारी संध्याकाळी या महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी सर्वाधिक वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव ...
प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची ...
या स्मार्ट अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग आणि लायन्स क्लब जुहू च्यावतीने ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ७० स्मार्ट अंगणवाड्यांना स्मार्टरूप दिले जाणार असल्याची माहिती महिला ...
मिनी मंत्रालय, अर्थात जिल्हा परिषदेला हल्ली रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. वर्ग-एक आणि दोनची तब्बल ९० पदे रिक्त आहेत. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागत असल्याचे दिसून येते. ...