पट्टणकोडोली येथे लाच घेताना पकडण्यात आलेला ग्रामसेवक संभा शंकर कांबळे याच्यावरील गुन्ह्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवामध्ये गावागावांतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण करत, आपल्या विविध कलागुणांचे प्रभावी दर्शन उपस्थितांना घडविले. ...
कर्मचारी हा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य पाया असून अशा कर्मचाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा योग्य वेळी यथोचित गौरव होणे गरजे आह,े असे मत मुख्य भीमनवार यांनी व्यक्त करीत उल्लेखनीय कामिगरी बद्दल घुरडे यांना सन्मानित केले. यावेळी ते बोलताना भ ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कामांची दिरंगाई आणि नियोजनाचा अभाव सातत्याने समोर आल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. येथील विविध विभागात कामांना दिरंगाई होत असल्याने म ...
परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. ...
जि.प.च्या सभागृहात बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर उशिरा पोहोचल्या. त्यांचे पती बाळा नांदुरकर हे ‘सभा लवकर का आटोपली’ असे म्हणत थेट सभागृहात शिरले. ...
‘ एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आपला संताप व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...