एकीकडे फलटण तालुक्यातील उजाड माळरानातून थेट किर्रर्र झाडी असलेल्या भागातील डोंगरावरील शाळा... पावसाळ्यात डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि पायाखालची लाल सटकणारी माती... त्यात घनदाट झाडीमुळे रोज जंगलात वाट चुकणं... समोर आलेल्या या परिस्थितीला आव्हान म्हणून त ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटमध्ये २ कोटी ४६ लाख १० हजार ४६ रुपये एवढ्या निधीची मागणी करणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीच्या मासिक सभेत दिली. ...
पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांनी ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत शौचालय बांधावे अन्यथा या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी दिली ...
जलयुक्त शिवार योजनेच्या निकषांमध्ये न बसणाºया, परंतु ग्रामीण भागात जलसंधारणासाठी आवश्यक कामांचे नियोजन करून निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अशा कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त झालेले नाहीत. दुसरीक डे जलयुक्त योजनेतील कामांना सुरुवातही झाली असल्याचे ज ...
भागात स्वच्छतेविषयक काम करताना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामविकास आराखड्यातील निधीतून स्वच्छ व सुंदर गावासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरली असल्याचे आजच्या शिक्षण समिती सभेत उघड झाले. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम असणारा सिंधुदुर्ग यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्र शासनाच्या असर नामक एका खासगी संस्थेने के ...