केंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ तळागाळातील असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांना प्राधान्याने मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कामांच्या ठिकाणी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याच्या ...
प्रा. नामदेव जाधव यांच्याविरोधात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकवटल्या असून त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. ...
प्रकाश आवाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारण बदलले आहे. बुधवारच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीच्या बैठकीला केवळ राहुल आवाडेच नव्हे, तर सत्तारूढ महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम यांनी देख ...
पुणे येथील मनादेव जाधव नामक व्यावसायिकाने एका कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोहीसारखे बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १ कोटी ६४ लाख ९५ हजार ७०७ रुपयांच्या ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ आगामी आचारसंहिता लक्षात घेता या संदर्भातील निविदेची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा आणि बोरपाडा ते वरसविहीर या रस्त्याचे काम न करताही जिल्हा परिषदेच्या इवद क्रमांक एकने या कामासाठी ३० लाख रुपये अदा केल्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी उघडकीस आणल्यानंतर या प्रक ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ८८ योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रशासकीय मान्यता दिली. ११ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पाच कोटींपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मु ...