जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे लोटली. यादरम्यान दोनवेळा सर्कलची पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन्हीवेळा आयोगाने कार्यक्रम र ...
दीड वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक अनंत गडदे यांच्या चौकशीचा अहवालच गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग आणि संबंधित पंचायत समिती एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अखेर या प्रकरणाची फेर ...
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे जीपीएफचे प्रस्ताव जि.प.च्या अर्थविभागात दोन महिन्यापासून पडून आहेत. प्रस्ताव मंजूर होत नसल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...
ठेकेदार सदस्यांनी आपल्या कामाच्या फाईल्स स्वत:च आणून सह्या घेण्याचा सपाटा लावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. २०) झालेल्या स्थायी सभेमध्ये उमटल ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गेल्यावर्षी अपंग शिक्षकांच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी झाली नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. आता यंदाच्या बदली प्रक्रियेत तरी अपंगत्व प्रमाणपत्रांची आधी पडताळणी करा आणि नंतरच बदली प्रक्रिया राबवा, अ ...
लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या कक्षात लिपीक संवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा मंगळवारला पार पडली. ...