जिल्हा परिषदेला पुरवठा करावयाच्या विविध साहित्यांचे बनावट तपासणी अहवाल सादर करून कोट्यवधींचा घोटाळा करण्याचा प्रयत्न वर्धमान इंडस्ट्रीज या कंत्राटदाराने केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी स्वत:ला वाचविण्याच्या नादात आरोग्य व पं ...
टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ...
किरकोळ वादातून मारहाण करुन दीड लाख रुपये लुटल्याच्या तक्रारीवरुन विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांचे पती अविनाश काळे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरुन आरोप ...
जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णयास मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघर मध्ये बदली करण्यात आली. मात्र पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक् ...
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी तमाशा सुरू झाला. नुकतेच दोन सभापतींना पायउतार करण्यात आले. यातून युती आणि आघाडीतील सदस्यांची सत्तेची हाव दिसून आली. पद मिळविण्यासाठी युती आणि आघाडीतील सदस्यांनी नितीमत्ता खुंटीला टांगल्याचेही यावरून दिसून आले. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांची वाटचाल डिजिटलकडे होत असताना आता जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात सहा आरोग्य केंद्रांसाठी ...
जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या २०८ अंदाजपत्रकांपैकी एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नसल्याने सभागृहात पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील वाड्या तहानलेल्या असतानाही टंचाईच्या कामांना मंजुरी न देणे हे योग् ...