लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला होता. त्यामुळे जि.प.च्या तिजोरीत ठणठणाट आहे. जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या सेसफंडात आजच्या घडीला एक रुपयाही शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती वित्त सम ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यात कुठलेही स्वारस्य नाही. या सर्व प्रकारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही न्यायाची ...
शिवसेनेचे संजय मंडलिक भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आता त्यांच्यावर आणि आमदार प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव येऊ शकतो ...
संपूर्ण जिल्ह्याला निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारीही मागे नव्हते. गुुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता. ...
राज्य शासनाने आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या हजारो महिला परिचरांना मानधन देण्यासाठी जुलै २०१९ पर्यंतचे अनुदान राज्यभरातील जिल्हा परिषदांना पाठविले. मात्र, जिल्हा परिषदांनी आलेले अनुदान महिला परिचरांना वितरितच केले नाही. मागील सहा महिन्यांपासून या ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३८ पाडे या ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे टंचाईच्या गावांमध्येही वाढ ...
: हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यात झालेल्या हाणामारीमागे त्याआधी व्हॉट्स अॅपवर टाकलेले मेसेज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अॅप मेसेजवरून सुरू ...