सोईच्या बदलीवेळी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना सदस्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये धारेवर धरले. अखेर यातील दोषी सर्व ११८ शिक्षकांची वेतनवाढ रद्द करण्याचा ठराव यावेळी ...
जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल् ...
राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी केले. ...
हागणदारीमुक्त ग्राम पंचायत, स्वच्छतेबाबत लोकांची जाणीव जागृती, स्वच्छतेशी निगडीत प्रशिक्षण पूर्ण करणे , नादुरूस्त शौचालय दुरु स्त करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सामुहिक स्तरावर कंपोस्ट पीट, शोषखड्डे फोटो अपलोडिंग पूर्ण करणे, ओडीए कक्ष स्थापन कर ...
ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे. ...
साईनाथ कुचनकार । लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुकास्तरावरील शाळा तसेच शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे जिल्ह्यात १५ ... ...
पहिल्या फेरीतील विविध त्रृटींमुळे बहुतांशी बालकांच्या प्रवेशासाठी समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून दुसरी सोडत काढण्यापूर्वी पालकांना प्रवेश अर्जातील दुरूस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुरूस्तीमुळे पालकांना प्रवेशाच ...