नाशिक : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियन, सिन्नर येथील महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, निफाड येथे मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली. ...
जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधीतील २००८-०९ व २०११-१२ या वर्षातील पाच विभागांची ३ कोटी ६८ लाख ७३ हजार १२८ रुपयांची १२ अभिलेखे लेखापरीक्षणास उपलब्ध करून देण्यात आली नाहीत़ त्यामुळे संबंधितांवर शासन निर्णयानुसार कारवाईकरून एक महिन्यात याबाबतचा अहवा ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी स्वत:च्या शिक्षक भावजईची दुर्गम ठिकाणाहून सोयीच्या ठिकाणी बदली केल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले ...
नाशिक : कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी नाशिक पंचायत समिती घंटानाद आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेने जुलै २०१८ मध्ये ब वर्ग तीर्थक्षेत्रांतर्गत मूलभूत कामांसाठीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. आॅक्टोबर २०१८ मध्ये उच्चाधिकार समितीच्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांन ...
सिन्नर : राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने पंचायत समिती कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी लक्षवेध दिनानिमित्त गटविकास अधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विशेष वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पथक मंगळवारी रवाना करण्यात आ ...