नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या एल.ई.डी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे ...
दैनंदिन आहार हा सकसपूर्ण असला तरच आरोग्य चांगले राहते़ त्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच्या आहाराकडे आणि पर्यायाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी केले़ ...
पाझर तलावाच्या रखडलेल्या कामावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मिटला. त्यानंतर सर्वासधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेची सांगता झाली. ...
भोर तालुका दुर्गम डोंगरी असून, १५५ ग्रामपंचायती व १९६ गावे वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळा असून, शिक्षकांच्या ८१५ पैकी ७२३ शिक्षक कार्यरत आहेत. ...
तक्रार होऊन काही महिने झाले. तुम्ही शिंगणापूर शाळेतील बोगस कुस्ती मॅटबाबत कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना केला. ...