जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सन २०१६-१७ पासून २०१९-२० पर्यंत ८१ हजार २७ कामे सुरू करण्यात आली. यातील ६४ हजार ६१० कामे पूर्ण करण्यात आलीत. सन २०१६-१७ मध्ये ४१ हजार २१९ कामांपैकी ३७ हजार ९९८ कामे पूर्ण झाली आहेत. त्या वर्षातील ३ हजार २२१ कामे अपूर्ण आहेत. ...
एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले ...
गावागावात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी शासनाने वर्धिनीची नियुक्ती केली आहे. या वर्धिनींना नागपूर जिल्ह्यात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी ४५ दिवसांचे काम मिळाले होते. ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यात हे पद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील सदस्याला या पदावर विराजमान होता येणार आहे. त्यातच सलग पाच वर्षे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती या प ...
तळोधी (बा.) ग्रामपंचायतीत झालेली आर्थिक अनियमितता व निधीच्या अपहारप्रकरणाचा मुद्दा काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणात जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत तळोधी ग्रामपंचायतचे सरपंच, तत्कालीन व विद्यमान सचिव आदींनी कर्तव्यात ...
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राजकीय पक्ष सामोरे जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
कारण, गेल्या १५ वर्षांत तरी राष्ट्रवादीने कधीच आघाडीतील घटकपक्ष असणा-या काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. अनेकवेळा काँग्रेसने मागणी केली. एखाद्या समितीचे सभापतिपद तरी मिळावे, यासाठी प्रयत्न केले. ...