जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिका-यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या असून, येत्या दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विषय समित्यांचे सभापतींची वाढविलेली मुदत संपुष्टात येत आहे. ...
जिल्हा परिषदेतील सर्वच खात्यांमध्ये कर्मचा-यांच्या अपु-या संख्येमुळे अन्य कर्मचा-यांवर अतिरिक्तकामाचा ताण पडत असून, आजारपण, लग्नसमारंभ, अन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. ...
भुवनेश्वरी यांनी जुलै महिन्यात जिल्हा परिषदेचा पदभार हाती घेतल्यानंतर काही दिवस जिल्ह्याचे प्रश्न, समस्या, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती समजावून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रत्येक विभागाचा योजनानिहाय आढावा घेत असताना अखर्चित निधीच्या खर्चाची बा ...
मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सहा सदस्यीय समिती गठीत केली असून, या समितीने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत तळ ठोकला आहे. या समितीला चौकशीत संपुर्ण सहकार्य करून देण्याच्या सुचना यापु ...
सातारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अंबवडे गणाच्या सदस्या विद्या देवरे आणि किडगाव गणाच्या सदस्या सरिता इंदलकर या दोघींपैकी एकीला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ...