जिल्हा परिषदेचे प्रशासन सध्या अखर्चित निधीवरून आरोपींच्या पिंज-यात उभे असून, त्यातूनच पदाधिकारी व सदस्य विरुद्ध प्रशासनातील अधिकारी असे चित्र निर्माण झाले आहे. ...
जिल्हा परिषदेत भाजपच्या चिन्हावरील २४ आणि अपक्ष दोन अशी २६ सदस्यसंख्या आहे. राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे रयत विकास आघाडीचे जगन्नाथ माळी (पेठ, ता. वाळवा) आणि निजाम मुलाणी (येलूर, ता. वाळवा) भाजपबरोबर जाणार ह ...
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची बदली झाल्यानंतर अद्यापही हे पद भरले गेले नाही. या पदाचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर या विभागातील उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले. ही दोन पदेही अद्याप रिक्तच आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सभापती बनले असून, राष्ट्रवादीचे दोन सभापती झाले आहेत. हत्तरकी गट, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, तसेच जनसुराज्यचा प्रत्येकी एक सभापती बनला आहे. ...
जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारी रोजी होणार असून, यावेळी मतदान करणा-या सदस्यांची संख्या ५९ ...
येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथील बेरोजगार तरुण रामेश्वर रघुनाथ चिवडगर यास जिल्हा परिषद अंतर्गत चारचाकी वाहनाचे वितरण शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कारभारी पाटील आगवन होते. ...