जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सोळाही पंचायत समित्यांच्या सभापती -उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. कळंब व महागावातून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून त्यावर ६ ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड या दोघांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी मात्र मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखत चा ...
प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्मान भारत योजनेचे काम बीड जिल्ह्यात अतीशय खराब असल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन नाव नोंदणी व कार्ड वाटप करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रही काढल आहे. मागील दहा महिन्यात केवळ २३ टक ...
ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनासाठी व प्रशासनाच्या ... ...
एक-दोन निवडणुकीत आम्हाला अपयश आले असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात येणाºया निवडणुकांत जिल्ह्यातील विखे पॅटर्न दाखवून देऊ, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. ...
येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जानवारी रोजी होत असून जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने ताकद लावली असलीतरी राज्यातील सत्ताबदलामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड यांना संधी मिळाल्याने चांदवड तालुक्यात व दुगाव जिल्हापरिषद गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. ...
नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला. ...