लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

परभणी : निवडणुकीचे काम करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द - Marathi News | Parbhani: Appointment of Zilla Parishad employees who are working for the election canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निवडणुकीचे काम करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द

बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़ ...

आता संध्याकाळपर्यंत कधीही होणार शालेय पोषण आहाराची तपासणी - Marathi News | An examination of the school nutrition diet will take place at any time | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता संध्याकाळपर्यंत कधीही होणार शालेय पोषण आहाराची तपासणी

तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. ...

पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याचा ठराव - Marathi News | Resolution to transfer water supply scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याचा ठराव

नांदगाव व ५६ खेडी, दाभाडी व बारा गावे तसेच देवळा व दहा गावे या तीन पाणीपुरवठा योजनांकडून ११ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये येणे असून, त्यामानाने वसुली फक्त २९ कोटी रुपयांचीच होऊ शकली आहे. ...

कारवाई झाली तर जबाबदारी अभियंत्यांची - Marathi News | If action is taken then the responsibility of the engineers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारवाई झाली तर जबाबदारी अभियंत्यांची

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीचे पडसाद उमटले. खातेप्रमुखांकडून त्यांच्या विषयवार आढावा घेतला जात असतानाच त्याची सुरुवात झाली. कृषी समितीच्या आढाव्यात ट्रॅक्टर अनुदाना ...

गर्भलिंग तपासणी, भ्रूणहत्या मी होऊ देणार नाही; ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ उपक्रम - Marathi News | Pregnancy screening,fetal killing I will not allow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भलिंग तपासणी, भ्रूणहत्या मी होऊ देणार नाही; ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ उपक्रम

शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन.. ...

ग्रामसेवकाला सीईओंनी ठोठावला ५०० रुपयांचा दंड - Marathi News | Rural CEO punishes CEO for Rs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामसेवकाला सीईओंनी ठोठावला ५०० रुपयांचा दंड

चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत माधान ग्रामपंचायतींची ३९ (१)ची सुनावणी सोमवार, २० जानेवारी रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. यासाठी हजर झालेले माधान येथील ग्रामसेवक अमोल आडे हे सीईओंच्या दालनात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या ...

खासदारांकडून खरडपट्टी : तुम्ही मालक नाही, तर सेवक! - Marathi News | You are not the master, but the servant! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासदारांकडून खरडपट्टी : तुम्ही मालक नाही, तर सेवक!

छोटे पाटबंधारेचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुशीलकुमार गायकवाड म्हणाले की, कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. पण, आपण एकही काम टक्केवारीसाठी अडविले नाही. यावर खा. पाटील यांनी त्यांना फैलावर घेतले. ...

भुजबळांच्या दटावणीने जिल्हा परिषदेत धावपळ - Marathi News | Running in Zilla Parishad due to suppression of Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांच्या दटावणीने जिल्हा परिषदेत धावपळ

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व तितकाच संताप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना चांगले कामकाज करण्याची व निधी वेळेत खर्चाची तंबी भरल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांची धावपळ उ ...