ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांना २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर चौथ्या दिवशीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक सदस्याला १0 लाखांच्या निधीची घोषणा केली आहे. ...
नोकरीत लागताना जिल्हा परिषदेच्या बहुतांश शिक्षकांना परजिल्ह्यात रुजू व्हावे लागते. ठराविक कलावधीपर्यंत त्यांना ‘आउट ऑफ डिस्ट्रिक्ट’ नोकरी करावीच लागते. अनेक शिक्षकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी पूर्वी पदाधि ...
शिक्षकांना केंद्र प्रमुखपदावर तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांवर अन्यायकारक असल्याचा आरोप पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाने केला. हा निर्णय लागू केल्यास पदवीधर शिक ...
जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या व कुपोषित बालकांची संख्या पाहता, महिला व बाल विकास विभागाची त्यासाठी असलेली तरतूद अपुरी असून, आदिवासी उपयोजनेंतर्गत बराचसा निधी पडून असल्याने सदरचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी महिला व बाल विकास ...
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासंबंधी जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायतींनी १० फेब्रुवारी २०२०पर्यंत सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिले नाहीत, तर अशा ग्रामपंचायतींवर ... ...
२०२१ ची राष्ट्रीय जनगणना सुरू होणार असून या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेचा रकाना नसल्यामुळे या समाजाला मिळणाऱ्या शासनाच्या योजनांचा व आरक्षणाचा लाभ मिळत नाही. भविष्यातही तो मिळणार नाही. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणा ...
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोली येथे आयोजित कराव्यात, असे मत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांचे होते. तर तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अजय कंकडालवार यांना या स्पर्धा आलापल्ली येथे पार पडाव्यात, असे वाटत ...