महाराष्ट्र शासनातर्फे१ जानेवारी २०१९ पासून सर्व राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध विभागातील कर्मचाºयांची वेतन निश्चिती सातव्या वेतन आयोगनुसार करण्याचे निर्देश संबंधित विभाग प ...
मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही चांगल्या होत्या. तर काहीमुळे कारवाई करावी लागली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. ...
जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र गेल्यावेळी अखेरचे काही महिने शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. त्यामुळे विरोधकच उरले नव्हते. आता भाजपचे १८ सदस्य विरोधात राहणार आहेत. त्यापै ...
झोडगे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून संबंधितांनी शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांनी गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. महिला सदस्याच्या पतीचा बैठकीशी काहीही संबंध नसताना त्यांना चर्चेत सहभागी हो ...
यानंतर संबंधितांना आवश्यक असणा-या साधनांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५६९५ दिव्यांगांना नऊ कोटी १३ लाख रुपयांचे साहित्य तयार करण्यासाठी अॅल्मको कंपनीशी पत्रव्यवहारही झाला. यानंतर संबंधितांची मापे घेऊन ही साधने तयार करण्याचे कामही सुरू कर ...