२०१९-२० या आर्थिक वर्षात ७० टक्के निधी डीबीटी व अन्य कारणाने खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे डीबीटी रद्द करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला. ...
पाच उमेदवारांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली होती. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे असतानाच अजूनही कोणाला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांत नाराजीचे वातावरण आहे. ...
दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसांत पाहणी करून सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडाम ...
नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्क ...
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विकासासाठी सेसमधून करण्यात आलेल्या निधी खर्चाचे नियोजन करून अधिकाऱ्यांनी मार्चअखेर निधी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना सभापती संजय बनकर यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक स ...
दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ...