शासनाने सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे विस्कळीत झालेली परिस्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविली आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सोबतच ग्रामी ...
कोरोनाच्या काळामध्ये सुमारे ३५ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार झाली आहे का, अशी विचारणा जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी निवेदनाव्दारे केली आहे. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दररोज शेकडो अभ्यागत विविध कामे घेऊन येतात. दरम्यान, समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी त्याचा उपयोगच होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर य ...
जि.प.तील ही अभद्र तोडण्यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा बोलून दाखविले होते. मात्र यावर पदाधिकारी व सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सुध्दा तोडगा निघू शकला नाही. हे विशेष त्यामुळे काँग्रेस-भाजप अभद्र युतीने जि.प.मध्य ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे या दोन महिन्यांतील थकलेले मानधन अखेर मंगळवारी खात्यावर जमा झाले आणि सेविका मदतनिसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील आठ हजार ७३८ कर्मचाऱ्यांना १० कोटी ६६ लाख तीन हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. हे मान ...
नगर जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. ...
सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, ए ...