जिल्हा परिषदेच्या बदल्या सुरु झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने गतवर्षीच्या अपिलांवर आदेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा थेट बदल्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश देऊन आयुक ...
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दि ...
तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वा ...
बदलीकरिता शिक्षकांनी अर्जही ऑनलाईन केले आहेत. प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक श ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यावर्षी ऑनलाईन करण्यात येत होत्या. मात्र कमी कालावधीत ही प्रक्रिया यंदा शक्य नाही. शासनाने ७ जुलै २०२० रोजी आदेश काढून सदर बदली प्रक्रिया ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदली प्रक्रियेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या द ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कायम राबता असणारे पदाधिकारीच कोरोनाबाधित आढळल्याने रविवारी सुट्टी असतानाही अख्खी जिल्हा परिषद हादरली. यातून मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सुटले नाहीत. त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होणे पसंद केले, तर त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मच ...
कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी, कुपोषण कायम असल्यामुळे या संदर्भात उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने बाल विकास अधिकाऱ्यांना ...
सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची हक्काची रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र दखल घेण्यात आली नाही. उपदान, निवृत्तीवेतन विक्रीची रक्कम या कर्मचाऱ्यांना मिळा ...