नाशिक - कोरोनाच्या महामारीचे संकताट जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत असून, मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्राच्या आशा कार्यकर्ती मालु अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ ...
नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे कर ...
ग्रामपंचायतीमध्ये डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेली ३ वर्षे मानधनच मिळाले नसल्याची बाब गुरुवारी वित्त समिती सभेत समोर आली. सदस्य गणेश राणे यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसा अहवाल पुढील सभेत सादर ...
नांदगाव : अंगणवाडीतून मिळणाऱ्या सुविधा व पोषण आहारात अनियमितता असल्याने लाभार्थींनी ते तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनंदा खैरनार यांना निवेदन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. विद्या कसबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन ...
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेचे जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज अचानक शिरोली येथे सुरू असणाऱ्या कामाची पहाणी केली. शिरोली माळवाडी भागात भेट देऊन त्यांनी सर्वेक्षण कामाची तपासणी केली. ...
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून मनमर्जीने कारभार चालविला जात आहे. याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालून ज्या विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही कार्यमुक्त केले नाही, याबाबत संबधित विभाग प्रमुखांना विचारणा करून बद ...
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव स्पर्धात्मक नसल्याने यावर्षी शिक्षक पुरस्कार दिले जाणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी सोमवारी केलेल्या एका विधानावरून शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी सभागृहात जोरदार हंगाम केला. ...
उमरखेड विभागातील एका अभियंत्याला वणी विभागात नेमण्यात आले. प्रतिष्ठेचा विषय करून ही बदली करून घेण्यात आली. या अभियंत्याकडे वणी विभागातील ‘खास’ जबाबदारी देण्यात आली. पांढरकवडा विभागातील एक ग्रामसेवक सभापती कार्यालयात सोबतीला बसविण्यात आले. त्याची मूळ ...