नाशिक : आपल्या विविध मगन्याकड़े राज्य शासनाचे लक्ष वेधन्यसाठी महाराष्ट्र राज्य आशा गतप्रवर्तक कृती समितीच्यावतीने लाक्षणिक संप आणि त्यानंतरहि मागण्या मान्य न झाल्यास विनामोबदला कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे ‘एक मूठ पोषण’ या पोषण आहार अभियान कार्यक्र माचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य हरिदास लोहकरे, सरपंच ताराबाई बांबळे, उप-सरपंच रामचंद्र परदेशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पं ...
नाशिक: अंगणवाडी सेविकेला मदतनीस म्हणून काम करताना दोन वर्षपेक्षा अधिक कालावधी झालेल्या जिल्'ातील 149 मदतनीसाना जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाडी सेविका महणून पदोन्नती दिली आहे. गुरुवारी या सर्वांना नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. ...
निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ...