लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

149 मदतनीसाना अंगणवाडी सेविकेचा दर्जा - Marathi News | 149 Status of Anganwadi worker for helpers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :149 मदतनीसाना अंगणवाडी सेविकेचा दर्जा

नाशिक: अंगणवाडी सेविकेला मदतनीस म्हणून काम करताना दोन वर्षपेक्षा अधिक कालावधी झालेल्या जिल्'ातील 149 मदतनीसाना जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाडी सेविका महणून पदोन्नती दिली आहे. गुरुवारी या सर्वांना नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. ...

निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ - Marathi News | My Family Launched My Responsibility Campaign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ

निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ...

Corona virus : शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलला यापुढे ऑक्सिजन कमी पडणार नाही: आयुष प्रसाद  - Marathi News | Corona virus: Government and private hospitals in Pune will no longer be short of oxygen: Ayush Prasad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलला यापुढे ऑक्सिजन कमी पडणार नाही: आयुष प्रसाद 

कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा धोरण बदलले... ...

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविणार- प्राजक्ता कोरे - Marathi News | My family, my responsibility will carry out the campaign effectively- Prajakta Kore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविणार- प्राजक्ता कोरे

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ...

corona virus : जिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळ - Marathi News | corona virus: hustle and bustle in Zilla Parishad again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळ

कोल्हापूर जिल्हा परिषदेत अभ्यागतांना आत न सोडण्याची मुदत संपल्याने दिवसभर नागरिकांची वर्दळ दिसून आली. बहुतांश पदाधिकारीही दिवसभर उपस्थित होते. ...

आंतरजिल्हा बदली शिक्षकांना सोडणार नाही - Marathi News | Inter-district transfers will not leave teachers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंतरजिल्हा बदली शिक्षकांना सोडणार नाही

शिक्षण सभापती व समितीला अंधारात ठेवून आंतरजिल्हा बदली झालेल्या ४० शिक्षकांच्या कार्यमुक्तीस शिक्षण समितीने ठरावाद्वारे स्थगिती दिली. ...

आंतरजिल्हा ४० शिक्षकांच्या बदल्या, सभापतीच अनभिज्ञ - Marathi News | Transfer of 40 inter-district teachers, the chairman himself is ignorant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंतरजिल्हा ४० शिक्षकांच्या बदल्या, सभापतीच अनभिज्ञ

आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. ...

corona virus : जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली, इतरांना प्रवेशबंदी केल्याचा परिणाम - Marathi News | corona virus: Zilla Parishad commotion subsided, others were barred from entering | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली, इतरांना प्रवेशबंदी केल्याचा परिणाम

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये इतरांना प्रवेशबंदी केल्याने येथील वर्दळ कमी झाली आहे. केवळ पदाधिकारी आणि निवडक सदस्य जिल्हा परिषदेत आले होते. ...