CoronaVIrus Ratnagiri : कोरोनाचा प्रादुर्भाव आता टोक गाठत असताना आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा कंत्राटी भरती केली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जादा वेतन देऊ करण्यात आले असले ...
CoronaVirus KolhapurZp- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी सकाळी अन्टीजेन चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...
CoronaVirus Sangli Updates : सांगली जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढता असला तरी त्याला अटकाव करण्यासाठी लसीकरणही मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. जिल्ह्यात आज अखेर सुमारे 4 लाख 20 हजार नागरिकांना लसिकरण करण्यात आले आहे. यासाठी 377 इतक्या लसिकरण केंद्रावर 23 ...
देशभरातील कर्नाटक, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या विविध राज्यातील वृत्तपत्रांद्वारे ३० चिकित्सक आणि १०० डॉक्टरांच्या भरतीची जाहिरात ...
सातारा जिल्हा परिषदेतील शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हता कागदपत्रे पडताळणीचा मार्ग मोकळा झाला आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर आता जिल्हा परिषदेनेही माहिती अधिकार कार्यकर्त्याला पुराव्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ...
नांदगांव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोविड १९ संबंधातील उपाय योजनांची नांदगाव, मनमाड, हिसवळ येथे पाहाणी केली. यावेळी विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन यंत्रणा तसेच तालुकास्तरावरील लसीकरण यांचा आढावा घेतला. ...