मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी व तक्रारींसंदर्भात प्रलंबित मागण्यासाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफ तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी व सभासदांनी गुरुवारी (दि.२०) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय ...
Sangli Zp CrimeNews Bribe : सांगली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगिनाथ कुशिरे (वय ५७, रा. उरुण, इस्लामपूर) हा २५ हजार रुपयांची लाच घेताना सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेतच त्याला प ...
जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी सभापती श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षकांच्या वेतन विलंबासोबतच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह येत असलेल्या शिक्षकांचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. शिक्षक कोरोना काळात विव ...
Zp Sindhudurg : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी खोदाईचे काम केले जात असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. घटत चाललेली पाण्याची पातळी वाढावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात याव ...
नाशिक : महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर सादर केला आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात घर सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनादेखील वैद्यकीय कवच देण्यात येणार ...
CoronaVIrus Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून जिल्ह्यात २०० ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष बजरंग पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. यापुढील काळात तातडीने ११० बेड करण्यात येणार अ ...
dengue Hospital Sangli : म्हैसाळमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता डेग्यू व चिकनगुनीयाच्या साथीने तोंड वर काढले आहे. या आशयाची बातमी लोकमतने १० मे रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन आज सांगली जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभाग ...