अकोला : जिल्हा परिषदेच्या सात माध्यमिक शाळांमध्ये सौर विद्युतसाठी ३५ लाखांची तरतूद असताना, निधीच्या पुनर्विनियोजनात वाढ करून १ कोटी २0 लाख रुपये करण्यात आली. शिक्षण समितीच्या या ठरावाला मंजुरी न मिळाल्याने आता त्या सौर पॅनलसाठी जिल्हा नियोजन समितीतून ...
मुदखेड तालुक्यातील बारड विभागातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेशापोटीचा निधी २० जुलै २०१६ रोजी जमा झाला आहे. मात्र, केवळ बँक खात्याअभावी विद्यार्थी गणवेशापासून अद्याप वंचित राहिले आहेत. ...
अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ... ...
जिल्हा परिषदेच्या पटसंख्या कमी असलेल्या बंद करण्यात येणा-या दोन शाळांमधील अंतराचे मोजमाप जिल्हा परिषदेने सुरू केले असून, शिक्षण अधिका-यांची तातडीची बैठकही पुणे येथे बोलविण्यात आली आहे. ...
ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशि ...
अकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अ ...
यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे. ...