ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजारांच्यावरील शिक्षक बदलीपात्र ठरले आहे. या शिक्षकांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी येत्या ३१ मार्चपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांना ३१ मेपूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण ...
ग्रामविकास विभागाने नवीन आदेश जारी केला असून, सन २०१८-१९ या वर्षाच्या आराखड्यात शाश्वत विकास कामे, तसेच शाळांच्या गुणवत्तेची, सरल प्रणालीची माहिती दर तीन महिन्यांनी ग्रामसभांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषद शाळा पिसवली कल्याण येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वाईट सवयी मुलांना विचारून त्या एका कागदावर लिहून मनातील वाईट विचार व सवयी जाळून होळीचा सण साजरा केला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जाता ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने १.१६ कोटी रुपयांचे इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड खरेदी केले. काही शाळांत हे बोर्ड अजूनही पोहचले नाहीत, तर काही शाळांत गेल्या सहा महिन्य ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २४ प्राथमिक शाळा बंद करून त्या अन्य शाळांमध्ये समायोजित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
‘आरटीई’ कायद्यानुसार मागासवर्गीय व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याची सक्ती करण्यात आली; परंतु मागील सहा वर्षांपासून शैक्षणिक शुल्क परताव्याची तुटपुंजी रक्कम देऊन शाळांची मनधरणी केली जात आहे. ...