कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे. ...
राज्यातील उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी राज्य शा ...
शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रलंबित हप्त्यांची रक्कम लवकरच भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जि.प. प्रशासनाकडून ४ कोटी ४० लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलांची इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने पाडली. यामुळे या शाळेतील विद्यार्थी मुलींच्या शाळेत बसू लागले. एका इमारतीत दोन शिफ्टमध्ये शाळा भरू लागली आणि मुलांच्याबरोबर मुलींचेही शैक्षणिक नुकस ...
रोस्टर अद्ययावत नसल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडणार आहे. त्यामुळे ३,००० शिक्षक प्रभावित होणार आहेत. यासंदर्भात २०१५ पासून पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे तीन हजारावर शिक्षक स्वजिल्ह्यात बदलीपासून मुकणार आहेत. यासंदर्भात रा ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत ७ एप्रिल पासून आॅनलाईन फॉर्म भरण्यात येत आहेत. संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. ...