जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते. ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदल्यांवरून सुरू झालेली पडताळणी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनंतर जिल्हा परिषदेने कारवाईचा इशारा दिला असतानाच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना दिलासादेखील दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत जवळपास ११५ शिक्षकांनी खोटी अथवा बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी या शिक्षकांना सुनावणीसाठी पाचारण केले होते. ...
शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे ...
शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज (दि.९) शाळेला कुलूप ठोकत थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली. ...