येवला : येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयात सुवर्णपदक विजेत्या दोन कर्णबधिर मुलांचा खास सत्कार समारंभ अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. ...
पेठ : दुधाला भाव मिळत नाही यामुळे मागील महिन्यात राज्यात आंदोलन छेडण्यात आले होते. वाढीव भावाची शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली असली तरी खरेदी केलेल्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शासनासमोर होता. यावर उपाय म्हणून आता शासनाने खरेदी केलेल्या दुधाची पावडर ...
घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे. ...
या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्थानिक पं.स.चा शिक्षण विभागाच्या अफलातून कारभाराचा नमुना तालुक्यातील जि.प.च्या रुणका, वडगाव, कारर्डा, वाकसूर, शिरपूर, गंगापूर व खुणीच्या प्राथमिक शाळेत बघावयास मिळत आहे. ...
सावित्रीबाई फुले विद्यालयातील दोन शिक्षकांना सेवेच्या २५ वर्षानंतर अप्रशिक्षित ठरविण्याचा आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) पारधी यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी काढून त्यांच्यावर अन्यायच केला. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत सदर आदेश म ...
कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ...