शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय ...
मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या कडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक मुक्त मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यातील मानोरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून प्लास्टिक बंदीबाबत ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बदली प्रक्रिया यंदा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्र ...
तालुक्यातील टेकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुरूवारी दुपारीच शाळेला सुटी देऊन पसार झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी अचानक भेट दिली असता, सदर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. ...
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी जिल्ह्यात तब्बल ९ कोटी २० लाख ३७ हजार रुपयांचा निधी आला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे सर्वाधिकार मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे आहेत. ...
राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ...