महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरु होऊन किमान तीन महिने उलटले तरीही अद्याप २० टक्के विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचीत आहेत. महापालिकेच्या ५९ प्राथमिक शाळापैकी सुमारे ६४०२ विद्यार्थ्यांना दुहेरी गणवेशाचा लाभ मिळाला आहे. ...
ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात समान शिक्षक ठेवून बदल्या करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या. पालघरकडून सुमारे १८ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येणार होते. तर ठाण्याचे ४० शिक्षकांच्या पालघरला बदल्या झाल्या होत्या. यातीलही सुमारे २५ ...
बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ५० माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे मागील दोन महिन्यांचे वेतन रखडले असून सणासुदीच्या दिवसात उसनवार करण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शिक्षकांना आर्थिक भूर्दंड सोसावा ल ...
वारंवार लेखी देऊनही बैठकांना अनुपस्थित राहणारे, पंचायत राज समितीच्या दौऱ्यावेळीही गायब असणारे प्रभारी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध् ...
‘आयुष्यात कितीही ठिकाणी शिक्षण घेतलं तरी आपल्या डोक्यातून शाळेचे शिक्षक आणि तिथली शिस्त जास्त नाही. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने शाळेला नवं रूप देण्याची संकल्पना ...
कणकवली तालुक्यातील ओझरम येथील शतक महोत्सव पूर्ण केलेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ ही कमी पटसंख्येमुळे बंद पडण्याच्या अवस्थेत होती. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना वसतिगृह निर्माण करून त्यांना मोफत शिक्षण सुरू केले. हा उपक्रम अनेकांच् ...