वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे जिल्हा क्रीडाविभाग, नाशिक यांच्याकडून उपलब्ध झालेल्या सात लाख रूपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. वडझिरे ग्रामपंचायतमार्फत व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके यांनी जिल्हा क्रीडा ...
गेल्या दीड वर्षांमध्ये लोकसहभागातून १९ कोटी रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. जे. पी. नाईक ‘माझी शाळा, समृद्ध शाळा’ उपक्रमाला मुदतवाढ देण्याची माहिती देण ...
शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले. ...
वाडी, तांड्यांवरून शाळेत पोहोचण्यासाठी मुलींना एकीकडे एसटीचा प्रवास मोफत आहे. ज्याद्वारे डबघाईला आलेले एसटी महामंडळ शिक्षणाच्या उत्कर्षाला एकप्रकारे पाठबळ देत आहे. मात्र, कंपनीकरण ...
अधिकारी आणि कंत्राटदारांच्या सेटिंगमुळे शासनाच्या योजना अडगळीत पडल्या आहेत. डिजिटल स्कूलअंतर्गत सर्व शिक्षा अभियानातून जि.प.च्या शाळांमध्ये इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड लावण्याचे कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार बोर्डचे इन्स्टॉलेशन आणि शिक्षकांना प्रशिक् ...