खर्डे : देवळा तालुकास्तरीय सतराव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एसकेडी इंटरनॅशनल स्कुल देवळा येथे पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर होत्या. ...
दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांड ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत असतानाच विद्यार्थ्यांच्या अधिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाºया परीक्षेबाबत अनेक शाळांचे ...
वालूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पडली आहे. या शाळेची इमारत नक्की कोणाची, जिल्हा परिषद की ग्रामपंचायत मालकीची, या कारणावरून तू तू-मैं मैं सुरू ...
वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...
शाळा व समाज यांचा जर समन्वय असेल तर शाळेचे रुपडे बदलायला वेळ लागत नाही. याचा जीवंत प्रत्येय नुकताच जाफराबाद तालुक्यातील सावंगी या छोटयाशा गावाने आणून दिला आहे. ...