लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे कोसळली - Marathi News | shade collapsed of the Zilla Parishad School Paradh in Bhokardan taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे कोसळली

शाळा सुटल्यानंतर ही घटना  घडल्याने मोठा अनर्थ टळला.  ...

रवळजी येथे जि.प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात - Marathi News | ZP at Raveljee In the excitement of the President's Trophy Center level competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रवळजी येथे जि.प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात

देसराणे : कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. यावेळी देसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश संपादन केले. शुक्र वारी (दि.४ ...

पाठ्यपुस्तकांशिवाय अभ्यास, आॅनलाईन शिक्षण-भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Studies without textbooks, online teaching- Bhatargad's headpiece | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाठ्यपुस्तकांशिवाय अभ्यास, आॅनलाईन शिक्षण-भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

शिवाजी सावंत । गारगोटी : ‘शैक्षणिक पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील खानापूर शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात शिक्षण देणाºया ... ...

गुरुजींनी स्वखर्चातून पालटले शाळेचे रूप...बगिचा, बोलक्या भिंती, महापुरुषांचे पुतळे, सी.सी.टी.व्ही कॅमेरे - Marathi News | Guruji has transformed himself into the form of school ... gardens, walled walls, statues of great personalities, CCTV cameras | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुरुजींनी स्वखर्चातून पालटले शाळेचे रूप...बगिचा, बोलक्या भिंती, महापुरुषांचे पुतळे, सी.सी.टी.व्ही कॅमेरे

गावापासून उंच अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावरील गवताच्या माळरानावर उभ्या असलेल्या उंड्री (ता. पन्हाळा) येथील जि.प.च्या मराठी शाळेच्या इमारतीची अवस्था म्हणजे गळक्या छताबरोबर पाण्याअभावी ओसाड पडलेला लाल मातीचा ओसाड भाग. ...

डी.टी.एड.,बी एड विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ठिय्या आंदोलन - Marathi News | Datu agitation in the room of District Council President of D.E. Ed., B. Ed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डी.टी.एड.,बी एड विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ठिय्या आंदोलन

शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकां ...

झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न - Marathi News | Completed Education Council in Zaripimpal School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न

लोहोणेर : देवळा केंद्राची माहे डिसेंबर २०१८ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरिेपिंपळ येथे देवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्र मासाठी प्रमुख अतिथी कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देव ...

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद - Marathi News | Response to Taluka-level science exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

खर्डे : देवळा तालुकास्तरीय सतराव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एसकेडी इंटरनॅशनल स्कुल देवळा येथे पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर होत्या. ...

देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात - Marathi News | Deos has organized the Zilla Parishad President's Trophy Center level competition in the center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात

दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांड ...